लाडक्या यशच्या लग्नात सिम्मी काकूचा थाट काही औरच होता. काकू चौधरींच्या घरात नेहाचं कसं स्वागत करणार, मालिकेत काय ट्विस्ट येणार जाणून घेऊया आजच्या खास मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Camera: Farhan Dhamaskar, Video Editor: Ganesh Thale